नवरात्र ऊत्सव नाशिक

नवरात्र ऊत्सवाच्या तुम्हाला व तुमच्या कुटूंबियांना हार्दिक शुभेच्छा ....

शक्तीची देवता असलेली अंबे माता आपणा सर्वांना सुख, समृद्धी व यशप्राप्तीस आशीर्वाद देवो, हिच अंबे मातेच्या चरणी नम्र प्रार्थना.

।। अंबे माता की जय ।।





घऱ्या देवांचे दर्शन घेताना भाविक 




नवरात्र मध्ये ढाका गीत गाऊन रात्रीचे जागरण करीत आहे. 




देवीचे विसर्ज करण्यासाठी चालेले भाविक छायाचित्र 


देवीचे विसर्जन झाल्यावर घरे देव नदीवर आंघोळीसाठी (धुण्यासाठी) नाचत गाजत जाताना विडिओ खालील लिंक वर पहा. 

घरे देव नदीवर आंघोळीसाठी घेऊन चाललेले भाविक 



No comments:

Post a Comment