देवस्थान

  कणसरा माऊली 


जय कणसरा माऊली 




कणसरा माऊलीला नागली(नाचणी) च्या रूपात पुजले जाते. तीचे जन्मदाते महादेव पार्वती आहे. डोंगऱ्यादेव ऊत्सवात नागलीला फार महत्वाचे स्थान आहे. 

"जय कणसरा माऊली"     



नागली 



मांगी- तुंगी हा महाराष्ट्रातील एक किल्ला आहे. नाशिक जिल्हयातील तालुका सटाणा जैन तिर्थक्षेत्र देखील असून तेथे चढून जाण्यासाठी २००० हुन अधिक पायऱ्या आहे. वर पाण्याचे कुंड आहे . हनुमान ची मुर्ती आहे 
जगातील १०८ फूट उंच मुर्ती जगातील सर्वांत मोठी मुर्ती आहे. 

शबरीधाम 



हे देव स्थान गुजरात मध्ये अहवा जिल्हा, तालुका सुबीर येथे आहे. 

No comments:

Post a Comment