!! श्री शेंदोड भवानी माता !!


!! श्री शेंदवड भवानी माता !!


श्री शेंदवड भवानी मातेचे मंदीर हे ज्या गडावर (डोंगरावर) आहे त्या गडाला शेंदवड गड असे म्हणतात.
शेंदवड भवानी हा गड महाराष्ट्राच्या धुळे, नाशिक आणी गुजरात राज्याच्या सिमेवर आहे. शेंदोड भवानी मातेचे मंदीर हे उंचावर आहे. श्री शेंदवडभवानी माता मंदीर हे महाराष्ट्र मध्ये धुळे जिल्यात आहे. नाशिक व धुळे या दोन जिल्हे लागून आहे. गडावरून अतीशय सुंदर निसर्गरम्य द्रूष्य दिसते.










शेंदोडगड हे खूप उंचावर आहे. मंदीरात प्रवेश करताना डाव्या बाजूस सिमेंट कॉक्रिटच्या भक्म पायऱ्या आहेत मंदीरात प्रवेश करताना प्रथम श्री गणेश ह्यांचे दर्शन होते. 



त्यानंतर श्री महादेव ह्यांचे दर्शन होते,




त्यानंतर श्री शेंदोड भवानी मातेची मुर्ती आहे. 




        तर उजव्या बाजूस मंदीरातू बाहेर येताना लोखंडी शिडी आहे. 


No comments:

Post a Comment