आदिवासी जमाती
महाराष्ट्र राज्यात ४७ अनुसूचीत जमाती व एकूण आदिवासी पोट जमाती आहे.
- आंध
- बैगा
- बरडा
- बावचा, बामेचा
- भेना
- भारिआ भुमिआ, भुईनहर भमिआ पांडो
- भात्तरा
- भिल्ल, भिल्ल गरासिया, मेवासी भिल्ल, धोली भिल्ल, डुंगरी भिल्ल, डुंगरी गरासिआ, रावळ भिल्ल , तडवी भिल्ल, भगलिआ, भिलाला, पावरा, वसावा, वसावे.
- भुंजिआ
- बिन्शवार
- बिरहुल, बिरहोल
- चौघरा
- धनका, तडवी, तेटारीआ, वळवी
- धानवार
- धोडिआ
- दुबळा, तलावीआ, हतपती
- गामीत, गामता, गापीड, मावची, पाडवी
- गोंड, राजगोंड, अरख, अराख, अगारिआ, धुलिआ, दोरला, की, गट्टी, गैकी, गट्टा, गट्टी, गैता, गौड गोवारी, हील, कांद्रा, कलंगा, खटोला, भिम्मा, भुटा, कोईलाभुटा, कोईलाभुटी, भार, मारिआ, छोटामारिआ, दंडामी, धुरुधुरवा, धोबा, असूर, बदी, भरिआ, बडा, मारिआ, भटोला, कोईतर, कोया, खिरवार, कुचा, कुचकी, माडिआ, माना, मन्नेवार, मोघ्या, मोगीआ, मुडिआ, मुरिआ, नागरची, नाईकमोड, नागवंशी, ओझा, राज, शरेका, थाटिआ, थोट्या, वाडे, वडेमारिआ.
- हलबा, हलबी
- कमार
- कामोठी, कातकरी, ढोर काठोडी, ढोर, कातकरी, सोन, काठोडी, सोन कातकरी.
- कवारस, कनवार, कौर, चेरवा, राठीआ, तनवार, छत्री
- खैरवार
- खारिआ
- कोकणा, कोकणी, कुकणा
- कोल
- कोलम, मन्नेवारलू
- कोळी, ढोर, टोकरे कोळी, कोलचा, कोलघा.
- कोळी महादेव, डोंगर कोळी
- कोळी मल्हार
- कोंध, खोंड, कांध
- बोरकु, बोपची, मौआशी, निहाल, नाहूर, बोंधी, बोदेआ
- कोया, भिने कोया, राज कोया
- नागेशिआ, नागिशीआ
- नाईकडा, नायका, चोलीवाला नायका, कपाडिआ नायका, मोटा नायका, नाना नायका
- ओरान, धानगड
- परधाम, पाथरी, सारोटी
- पारधी, अडवी, चिंचेर, फणस पारधी, फासे पारधी, लांगोली पारधी, बहेलीआ, चिता पारधी, शिकारी, टाकनर, टाकिआ
- पारजा
- पटेलिआ
- पोमला
- राठवा
- सवार, सवारा
- ठाकूर, ठाकर, का ठाकूर, मा ठाकूर, का ठाकर, मा ठाकर
- थोटी
- वारली
- विटालीआ, कोतवालिआ, बरेडिआ
No comments:
Post a Comment