Friday, 23 September 2016

डोंगऱ्या देव उत्सव

Dongarya dev 03

विडिओ ब्लॉगरवर दिसत नसल्यास खालील लिंकवर क्लिक करा. 




     आदिवासी कोकणी कोकणा समाजाच्या गावात व डोंगऱ्यादेवाचा कार्यक्रम सुरु असताना. गावातील लोकांचे नवसपूर्ती झालेल्या कुटूंबातील घरधरनी डोंगऱ्यादेव पूजाविधी मांडतात. या कार्यक्रमात  गाव मंडळीसह शेवऱ्यामाऊली तसेच शितमाऊलीच्या साहाय्याने देवखळीत पावरीच्या मधुर सुरांवर पायांचा ठेका धरून हाताने टाळ्यांच्या गजरासह निसर्गदेवतेची गौरवगाथा, गाणी/वळती गायीली जातात. दिवाळीच्या चंद्रदर्शनानंतर आदिवासी गावात डोंगऱ्या देवाच्या कार्यक्रमामुळे गावागावात हर्षउलहासाने वातावरण बाहरलेले आहे. 
     अधिक माहितीसाठी खालील लिंक वर क्लिक करा.





No comments:

Post a Comment