होळी हा सण हुताशनी पौर्णिमेला साजरा केला जातो म्हणजे दरवर्षी प्रमाणे मार्च महिन्यात होळी असते. होळी हा सण महाराष्ट्रात मोठया आनंदाने साजरा करतात. विशेषतः कोकण, नाशिक, विदर्भ, खान्देश इत्यादी ठिकाणी होळी हा सण त्या ठिकाणच्या रुढी परंपरानुसार साजरा केली जातो.
होळीच्या पहिल्या दिवशी वाळलेले लाकडे घेण्यासाठी प्रत्येक घरातील एका व्यक्तीला यावे लागते. वळलेले लाकडे जमा करून दुसऱ्या दिवशी सकाळी ज्या व्यक्तीने लवकर वळलेले लाकडे (फारका) आणून टाकले त्याला १ नारळाची वाटी व गुळ दिले जाते. अधीक माहीतीसाठी खालील रीड मोर वर क्लिक करा.
Read more
होळी हा सण आमच्या गावात मोठया आनंदाने साजरा केला जातो होळीच्या पहिल्या पौर्णिमेपासून सुरवात होते. या पौर्णिमेला दांडी पौर्णिमा (दांडी पूणेव) म्हणतात. पौर्णिमाच्या चंद्राची पहीली किरण दिसल्यावर खोंडे (खोडया) बाळाने (जाळणे) चालू होते. खोडया जाळल्या नंतर ते जमीत गाडून लपून ठेवतात जर कोणाला खोडया (लाकडाचा न जळलेला भाग) कोणाला भेटला तर ते फाग (पैसे) मागतात हा कार्यक्रम १५ दिवस म्हणजे होळी र्पयंत चालू रहाते.
Read more
विडिओ मध्ये दिसत असलेली होळी ५५ फूट पेक्षा जास्त आहे. ह्या होळीचे लाकुड १५ किलोमीटर लांबून आणले आहे. ही होळी आण्यासाठी ४० पेक्षा जास्त मुले लागली होती.
No comments:
Post a Comment