Friday 10 March 2017

शेंदोड भवानी गडाचा प्रवास

व्हिडिओ ब्लॉगरवर दिसत नसल्यास खालील लिंकवर क्लिक करा . 





YouTub Link

श्री शेंदोडभवानी माता मंदीर हे महाराष्ट्र मध्ये धुळे जिल्यात आहे. ह्या गडाला दोन जिल्हे व एक राज्याची सीमा लागून आहे महाराष्ट्र आणि गुजरातच्या सिमेवर आहे नाशिक व धुळे या दोन जिल्हे लागून आहे. गडावरून अतीशय सुंदर निसर्गरम्य द्रूष्य दिसते.
मी आणी माझे सहकारी आमचा प्रवास २६ फेब्रुवारी २०१७ रोजी सकाळी ९ वाजता कुडाशी या गावाहुन सुरु झाला गडाच्या पायथाला आम्ही ९.५८ पोहचलो गडावर जाण्यासाठी दोन पाय वाट आहे. गडाच्या उजव्या बाजूस पायवाट आणि डाव्या बाजूस पायवाट आहे.



No comments:

Post a Comment